व्यवसायासाठी मिळवा ₹ ५०,००० पर्यंत कर्ज, असा करा अर्ज | PM Svanidhi Yojana 2024

gokulkumbhar.com
6 Min Read
PM Svanidhi Yojana

PM Svanidhi Yojana : नमस्कार मित्रांनो,आजच्या या लेखामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे.मित्रांनो आज आपण पीएम स्वनिधी योजनेविषयी संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत.

Contents
PM Svanidhi Yojana पंतप्रधान स्वानिधी योजना (PM svanidhi yojana) : ठळक मुद्देप्रधानमंत्री स्वनिधि योजनेचे उदिष्टेप्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत कोण कर्ज देऊ शकते : pm svanidhi yojanapm svanidhi yojana benefits : प्रधानमंत्री स्वनिधि योजनेचा लाभस्वानिधी योजनेचे पात्र लाभार्थी कोण आहेत ?प्रधानमंत्री स्वनिधि योजना २०२४ साठी आवश्यक पात्रताप्रधानमंत्री स्वनिधि योजना २०२४ आवश्यक कागदपत्रेपीएम स्वनिधी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया : pm svanidhi yojana applyअधिकृत वेबसाईट:👉 येथे क्लिक कराPM Svanidhi Yojana FAQ : वारंवार विचारले जाणारे प्रश्नपीएम स्वनिधी योजना (PM Svanidhi Yojana) म्हणजे काय?या योजनेअंतर्गत कोण कर्जासाठी अर्ज करू शकतो?कर्ज रकमेची मर्यादा काय आहे?कर्ज परतफेडीसाठी व्याजदर काय आहे?

पंतप्रधान स्वानिधी योजनेचा (PM svanidhi yojana) लाभ भारतातील अनेक नागरिकांना होत आहे. या योजनेमार्फत केंद्र सरकार 50 हजार रुपयांचे कर्ज विना व्याज देते.

PM Svanidhi Yojana

केंद्र सरकारकडून (Central Govt) भारतातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. अशीच एक योजना सध्या शासनामार्फत राबवण्यात येत आहे. पंतप्रधान स्वानिधी योजना (PM svanidhi yojana) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार 50 हजार रुपयांचे कर्ज विना व्याज देते.आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, एका वर्षात जर ही रक्कम परत केली, तर कर्जदार दुप्पट रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकतो.

सामान्य व्यापारी आणि इच्छुक लोक त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेऊ शकतात. गरीब लोकांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सरकारनं ही योजना सुरु केली आहे. या योजनेच्या मदतीनं सर्वसामान्य व्यापारी स्वत:चा रोजगार सुरु करू शकतात. केंद्र सरकार देशातील अशा अल्पभूधारक व्यापाऱ्यांना अल्प कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करुन देत आहे. जे तयार आहेत किंवा त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी लहान व्यवसाय करतात. या योजनेचा लाभ कोणताही लहान आणि मध्यम उद्योजक घेऊ शकतो. दरम्यान ही योजना नेमकी काय आहे? सर्वसामान्यांना त्याचा लाभ कसा घेता येईल? जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.

PM Svanidhi Yojana
PM Svanidhi Yojana

पंतप्रधान स्वानिधी योजना (PM svanidhi yojana) : ठळक मुद्दे

प्रधानमंत्री स्वनिधि योजनेचे उदिष्टे

प्रधानमंत्री स्वनिधि योजना ही भारतातील लहान विक्रेत्यांना आणि फेरीवाल्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

  • पात्र व्यापारी आणि फेरीवाले ₹ 50,000 पर्यंत कर्ज घेण्यास पात्र आहेत.
  • हे कर्ज त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि नवीन साहित्य खरेदी करण्यासाठी मदत करेल.
  • या योजनेअंतर्गत कर्जावरील व्याज दर 7% प्रतिवर्ष आहे, जो बाजारातील इतर कर्जांच्या तुलनेत कमी आहे.
  • डिजिटल व्यवहार करणार्‍या व्यापार्‍यांना कर्जाच्या व्याज दरात सवलत दिली जाते.
  • लहान व्यापार्‍यांना बँकिंग प्रणालीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
  • नवीन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे आणि देशातील उद्योजकतेला चालना देणे हे उद्दिष्ट आहे.

महिलांना आता मिळणार मोफत शिलाई मशीन : असा करा अर्ज…! Silai Machine Yojana 2024

प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत कोण कर्ज देऊ शकते : pm svanidhi yojana

  • सहकारी बँक
  • बचत गट बँका
  • अनुसूचित व्यावसायिक बँक
  • प्रादेशिक ग्रामीण बँका
  • स्मॉल फायनान्स बँक
  • नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या
  • मायक्रोफायनान्स संस्था
  • महिला निधी इ

pm svanidhi yojana benefits : प्रधानमंत्री स्वनिधि योजनेचा लाभ

  • या योजनेअंतर्गत, पात्र अर्जदारांना ₹10,000 ते ₹50,000 पर्यंत कर्ज मिळू शकते.
  • जर कर्जदार वेळेवर कर्ज परतफेड करत असेल तर त्यांना व्याजावर सवलत मिळेल.
  • जर कर्जदार एका वर्षात ही रक्कम परत केली, तर कर्जदार दुप्पट रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकतो.
  • वेळेवर परतफेड केल्यास कोणतेही दंडात्मक शुल्क आकारले जाणार नाही.
  • हे कर्ज स्ट्रीट वेंडर्सना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि नवीन साहित्य खरेदी करण्यासाठी मदत करेल.
  • या योजनेद्वारे स्ट्रीट वेंडर्सची जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

SBI Amrit Kalash Scheme | अमृत कलश योजना 2024 : आता मिळणार ७.६० % पर्यंत व्याजदर👉 येथे क्लिक करा

स्वानिधी योजनेचे पात्र लाभार्थी कोण आहेत ?

  • सलून दुकानें
  • चप्पल शिवणारे (चांभार)
  • सुपारीची दुकाने (पानवडी)
  • लॉन्ड्री दुकाने (धोबी)
  • भाजी विक्रेते
  • फळ विक्रेते
  • रेडी टू इट स्ट्रीट फूड
  • चहा विक्रेते
  • ब्रेड, पकोडे आणि अंडी विकणारे
  • कपडे विकणारे फेरीवाले
  • पुस्तके/स्टेशनरी विक्रेते
  • कारागीर उत्पादने

प्रधानमंत्री स्वनिधि योजना २०२४ साठी आवश्यक पात्रता

  • भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
  • लहान व्यापारी किंवा फेरीवाला असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या व्यवसायात किमान ६ महिने गुंतलेले असणे आवश्यक आहे.
  • वार्षिक उत्पन्न ₹1.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • कोणत्याही बँकेचे वैध चालू खाते असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या व्यवसायासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री स्वनिधि योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक खाते
  • उत्पन्नाचा पुरावा
  • रहिवासी प्रमाणपत्र इ.

पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया : pm svanidhi yojana apply

मित्रांनो, प्रधानमंत्री स्वनिधि योजना (PM Svanidhi Yojana) ही भारतातील लहान व्यापारी आणि फेरीवाल्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली हि एक महत्वपूर्ण योजना आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला खालीलप्रमाणे अर्ज दाखल करावा लागेल.

  • सर्वप्रथम तुमच्या जवळच्या सरकारी बँकेत जा.
  • बँकेतून प्रधानमंत्री स्वनिधि योजना अर्ज फॉर्म घ्या.
  • अर्ज फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा.
  • आवश्यक कागदपत्रांच्या प्रती अर्जासोबत जोडा.
  • त्यानंतर पूर्ण केलेले अर्ज फॉर्म आणि कागदपत्रे बँकेत जमा करा.

अधिकृत वेबसाईट:👉 येथे क्लिक करा

धन्यवाद ! 🙏

PM Svanidhi Yojana FAQ : वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पीएम स्वनिधी योजना (PM Svanidhi Yojana) म्हणजे काय?

पीएम स्वनिधी योजना ही भारताच्या सरकारची योजना आहे जी छोट्या विक्रेत्यांना (स्ट्रीट व्हेंडर्स) कर्ज उपलब्ध करून देते. या कर्जाद्वारे ते आपला व्यवसाय वाढवू शकतात आणि सुधारू शकतात.

या योजनेअंतर्गत कोण कर्जासाठी अर्ज करू शकतो?

फेरीवाले, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, चहा विक्रेते आणि असेच इतर छोटे विक्रेते या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतात.

कर्ज रकमेची मर्यादा काय आहे?

या योजनेअंतर्गत, विक्रेत्यांना ₹ 50,000 पर्यंत कर्ज मिळू शकते.

कर्ज परतफेडीसाठी व्याजदर काय आहे?

या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जावर सरकार बँकेला सबसिडी देते. त्यामुळे, विक्रेत्यांना कमी व्याजदराने कर्ज मिळते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *